मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी औरंगाबाद येथे घेतलेल्या जाहीर सभेमध्ये भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. औरंगाबाद शिवसेनेच्या ३७ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित स्वाभिमान सभेत ते बोलत होते. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झालेल्या या सभेत उद्धव ठाकरे यांनी हिंदूत्वाच्या मुद्यावरून भाजपला लक्ष्य केले. मात्र या सभेनंतर विरोधकांनी उद्धव ठाकरेंवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.
#RajThackeray #MNS #UddhavThackeray #ShivSena #GajananKale #Aurangabad #Coronavirus #AmolMitkari #BJP #DevendraFadnavis #Covid19 #Maharashtra